Saturday, November 9, 2019

श्रीरामजन्मभूमीसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो.


श्रीरामजन्मभूमीसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो. 
भारतीय न्यायप्रणालीतील प्रत्येक घटकाचे मी मनापासून आभार मानतो ! 
सर्वच पक्षकार आणि संबंधितांना पुरेसा वेळ आणि संधी देऊन हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायप्रणालीवरील सर्वसामान्यांचा विश्वास यामुळे अधिक दृढ होणार आहे. हा निकाल म्हणजे कुणाचाही विजय किंवा पराजय नाही.
माझी विनंती आहे की, सर्व धर्म आणि समुदाय यांनी या निकालाचा सहजभावाने स्वीकार करावा आणि शांतता-सौहार्द राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. राष्ट्रीय ऐक्य, देशाच्या अखंडशक्तीला भक्कम करण्याची ही वेळ आहे.
देशातील जनभावनेचा आदर करणारा हा निर्णय आहे. अनेक दशके ही प्रक्रिया सुरू होती, सर्व घटकांचा विचार या निकालातून प्रतिबिंबीत होतो. सत्य आणि न्यायाच्या मंथनातून अखेर हा निकाल आला आहे.
हा ऐतिहासिक निर्णय एकमताने येणे, याला अधिक महत्त्व आहे. हा निकाल आपल्या देशाच्या बहुभाषिय, बहुधार्मिक सौहार्दतेला बळकटी देणारा ठरेल, हा मला पूर्ण विश्वास आहे. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी अपेक्षिलेला भारतभक्तीचा भाव अतिशय महत्वाचा आहे.
प्रभूश्रीरामचंद्रांच्या आदर्शांचा स्वीकार करीत, हा निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा. यातूनच ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’च्या दिशेने भक्कम वाटचाल होणार आहे. देशातील एक मोठा विवाद आता यामुळे संपला आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालय के निर्णय का स्वागत है


माननीय सर्वोच्च न्यायालय के निर्णय का स्वागत है, देश की एकता व सद्भाव बनाए रखने में सभी सहयोग करें, उत्तर प्रदेश में शांति, सुरक्षा और सद्भाव का वातावरण बनाए रखने के लिए उत्तर प्रदेश सरकार पूर्ण रूप से प्रतिबद्ध है।

श्री राम जन्मभूमि पर माननीय सर्वोच्च न्यायालय का सर्वसम्मति से निर्णय भारतीय विधि व्यवस्था की निष्पक्षता का सजीव प्राकट्य है। समस्त नागरिक, निर्णय को सहजता और सद्भाव के साथ स्वीकार करें।

यह भारतीय चिरंतन मूल्य,सह-जीवन, सह-अस्तित्व,सहयोग और सहकार की भावना का परीक्षा काल है। सम्पूर्ण विश्व की दृष्टि भारत की तरफ है। आइये,प्रभु श्री राम के धैर्य और मर्यादा का अनुसरण करते हुए शांति,सद्भाव और समरसता को दृढ़ता प्रदान कर अपने आचरण से विश्व को प्रभु श्री राम का संदेश दें।

गोरक्षपीठाधीश्वर युगपुरुष ब्रह्मलीन महंत दिग्विजयनाथ जी महाराज, परम पूज्य गुरुदेव गोरक्षपीठाधीश्वर ब्रह्मलीन महंत अवेद्यनाथ जी महाराज एवं परमहंस रामचंद्र दास जी महाराज को भावपूर्ण श्रद्धांजलि।

This verdict shouldn’t be seen as a win or loss for anybody. - Narendra Modi


The Honourable Supreme Court has given its verdict on the Ayodhya issue. This verdict shouldn’t be seen as a win or loss for anybody.

Be it Ram Bhakti or Rahim Bhakti, it is imperative that we strengthen the spirit of Rashtra Bhakti.

I heartily welcome the unanimous verdict of honorable Supreme Court on Shri Ram Janambhoomi. - Amit Shah


I heartily welcome the unanimous verdict of honorable Supreme Court on Shri Ram Janambhoomi. I appeal to people of all religions and community that we should accept this decision of the apex court with an open heart to realise the dream of Ek Bharat-Shrestha Bharat.